November 19, 2024

Majhi Lekhani

लघुकथा, कविता, लेखन – लेखनासाठी मुक्त व्यासपीठ

कुसुमाग्रजांची “कणा” हि कविता

1 min read

ओळखलंत का सर मला , पावसात आला कोणी
कपडे होते कदरमलेले , के सांवरती पाणी


कणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहन
गंगामाई पाहणी आली गेली घरटात राहन


माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात वाचली


भिंत खचली, चूल िवझली होते नवहते गेले
पसाद महणुन पापणयांमधये पाणी थोडे ठेवले


कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे , पडकी भिंत बांधतो आहे


खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला


मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक लढ महणा !

– कवी कुसुमागज

1 thought on “कुसुमाग्रजांची “कणा” हि कविता

  1. I’ve been browsing online more than three hours today, yet I never
    found any interesting article like yours. It is pretty worth
    enough for me. In my view, if all web owners and bloggers made good content
    as you did, the web will be a lot more useful than ever
    before.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *