March 5, 2024

Majhi Lekhani

लघुकथा, कविता, लेखन – लेखनासाठी मुक्त व्यासपीठ

शायरी

आभाळावाणी विशाल हृद्य तुझे, फुलपाखरावाणी चंचल मन तुझे, आरशात पाहता प्रतिबिंब तुझे, आरशा हि लाजे पाहून रूप तुझे..!!