June 15, 2024

Majhi Lekhani

लघुकथा, कविता, लेखन – लेखनासाठी मुक्त व्यासपीठ

बालकवी यांची “आनंदी आनंद गडे , इकडे तिकडे चोहिकडे” कविता

1 min read
इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे , वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला,दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विवहरतो चोहिकडे


सूयरिकरण सोनेरी हे , कौमुिद ही हसते आहे
खुलली संधया पेमाने , आनंदे गाते गाणे
मेघ रंगले,चित दंगले, गान सफु रले
इकडे, तिकडे, चोहिकडे


नीलनभी नकत कसे , डोकावुिन हे पाहतसे
कु णास बघते ? मोदाला; मोद भेटला का तयाला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विवहरतो
इकडे,तिकडे, चोहिकडे


वाहित निझरर मंदगती , डोलित लितका वृकतती
पकी मनोहर कूजित रे , कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भमर गुंगले, डोलत वदले
इकडे,तिकडे, चोहिकडे


सवाथारचया बाजारात,किती पामरे रडतात
तयांना मोद कसा मिळतो , सोडुिन सवाथार तो जातो
देष संपला, मतसर गेला, आता उरला
इकडे,तिकडे, चोहिकडे

-बालकवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *